नगरच्या वैभवात भर घालणारे कॉफी मग म्यूझियम
ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum).नगरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आतापर्यंत केलेल्या कॉफी मग संग्रह आता…