महाभकास आघाडीमुळेच आम्ही आरक्षणाला मुकलो….
ओ बी सी समाजाचे हक्काचे आरक्षण परत द्यावे या मागणीसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. महाभकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आले आहे त्यामूळेच आपण ओ बी सी आरक्षणाला…