‘संविधान दिन’!!!!
दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राज्यघटनेचा अवलंब करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली हे सर्वश्रुत आहे. मात्र, राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी तयार झालेल्या संविधान…