सारा अली खान ; Coolie No. १ च्या ट्रेलर वर डिसलाईक्स ची तयारी सुरु
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर 1’ 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर उद्या (28 नोव्हेंबर) रिलीज होणार आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी साराला लक्ष्य करण्यास…