Browsing Tag
crime
एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत .
पारनेर तालुक्यातील जवळे येथील एटीएम फोडून त्यातील तीन लाख २८ हजार रुपये चोरीस गेले होते . या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .
या बाबत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे . या सहा आरोपीना न्यायालय हजर केले असता त्यांना पाच…
दरोडेखोरांचा धुमाकूळ – साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास
जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारात धाडसी दरोडा टाकून सहा तोळे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
बेलापूर तेथील श्रीरामपुर-…
वडगावात कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून
पाथर्डी तालुक्यात कुऱ्हाडीने वार करून एका शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना रामकृष्ण नगर वडगाव , तालुका पाथर्डी या ठिकाणी घडली . सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. भागवत मारुती गर्जे (वय ३८ रा. वडगाव )असे मृतकाचे नाव आहे . तर मिठू उर्फ…
जोहारवाडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू .
घातपाताची शक्यता - घटनास्थळी मिळून आली मोटारसायकल
तलवारी सह गावठी कट्टा हस्तगत .
श्रीरामपूर शहर पोलिसांनी रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत एक गावठी कट्टा ,काडतूस व तलवार जप्त केली आहे , या कारवाईत दोघांना अटक झाली आहे . वार्ड नं . १ गोंधवनी रोड , लबडे पेट्रोल पंपासमोर रात्री ११:५० वाजता इरफान सय्यद ला पकडण्यात आले . त्याचा…
सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणी एकास अटक .
भिंगारमधील छापा टाकून सुगंधित तंबाखू विक्री करण्याऱ्यास एकास अटक करण्यात आली आहे . हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे .
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहिती नंतर हि कारवाई करण्यात आली . काचेचा गोडाऊन शेजारी पठाण…
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक – बालकाचा मृत्यू
वडिलांसोबत दोन लहान बालके दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकर चा धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला आहे हि घटना संगमनेर - कोल्हेवाडी येथे घडली .
या प्रकरणी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात…
मंडलाधिकाऱ्याचा डोळ्यात चटणी टाकणाऱ्यास अटक .
मंडलाधिकाऱ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना शिवी गाळ, दमदाटी करणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली . हसीन भाई चांद पठाण ( रा. अमीर मळा ,बुऱ्हानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . त्याला न्यायालयासमोर हजर केले असता…
न्यायालयाच्या वाटप निर्णयामुळे काठी व लाथा बुक्क्याने मारहाण
न्यायालयातून वाटप झालेल्या जमिनीच्या वादातून गोपीनाथ मोरे व त्यांची पत्नी मिराबाई चार जणांनी मिळून काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दिनांक १८ डिसेंबर रोजी घडली आहे.
गोपीनाथ धोंडीराम मोरे वय ४५…