Browsing Tag

#devendrafadanvis

तर तो व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता.