Browsing Tag

district

महिलांना लवकरचं पिंक ई-रिक्षाचा मिळणार लाभ !

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील, यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश…

शिर्डी विमानतळाच्या २५ किमी परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी!

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान…

जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल!

सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय…

प्रभासचे चाहत्यांसाठी पोंगल गिफ्ट!

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभासचा 'द राजासाब' हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. आता मकरसंक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर 'राजासाब'मधील प्रभासचा फ्रेश लूक रिव्हील करण्यात आला. प्रभासच्या…

सर्पमित्राला पैसे द्यायचे का ?

अहिल्यानगर : घरामध्ये अथवा अपार्टमेंटच्या आवारात साप नजरेस पडला तर नागरिकांकडून त्वरित सर्पमित्रांची मदत घेतली जाते. अनेकदा नागरिक स्वखुशीने सर्पमित्रांना काही पैसे माणुसकी म्हणून बक्षीस देतात तर काही वेळा अपवाद वगळता सर्पमित्र स्वतःहून…

इस्रो आज करणार स्पेस डॉकिंगचा प्रयोग!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपला महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग गुरुवारी पार पाडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम ७ जानेवारी रोजी होणार होता, मात्र तो गुरुवारी सकाळसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग…

रिक्षाचालकासह प्रवाशांना लुटले!

अहिल्यानगर : लाकडी दांडके व लोंखडी वस्तूने रिक्षा चालकांसह प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा ११ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील तिरंगा कंपनीसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास…

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने एकाची फसवणूक!

अहिल्यानगर : 'कौन बनेगा करोडपती' मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या…

बंद घरातून चोरट्याने दागिने लांबविले!

शहरातील कुंभार गल्ली, वॉर्ड तीनमधील बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील व लोखंडी पेटीतील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कुंभार गल्ली येथील मोहनलाल…

महाकुंभ मेळाव्याची १८३ देशांना लागली उत्सुकता!

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराज महाकुंभ याविषयी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे. महाकुंभच्या वेबसाइटला भेट दिलेल्या नेटकऱ्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. महाकुंभची वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमच्या…