स्वाभिमानीच्या वतीने आज दिवाळी आंदोलन
राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते…