Browsing Tag

diwali faral

हेमराज केटरर्सच्या वतीने दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन

राळाशिवाय दिवाळी हे समीकरणच जुळत नाही, काहीस गोड,काही तिखट ,व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे दिवाळीचे फराळ.  हेच फराळ आता आपल्याला उपलब्ध झालं आहे नगरमधील कोठीरोड परिसरातील हेमराज केटरर्स यांच्याकडे.