‘दिवाळी भेट’ या कार्यक्रमात वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना किराणा किटचे वाटप
दैनंदिन जीवनातील गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणारे वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी कोरोना आणी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य पार पाडत होते, लॉकडाऊन काळात कार्यरत असतांना जन सामान्यांसाठी देखील खऱ्या अर्थाने एक कोरोना…