Browsing Tag

eye chechkup

अंधकारमय जीवनाला प्रकाश देण्याचे फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य प्रेरणादायी – अक्षय कर्डिले

आज दिपावलीचा सण कोरोनाच्या सावटाखाली सर्वत्र साजरा होत आहे.  गेल्या आठ महिन्यांपासून सुरु झालेल्या महामारीने आरोग्यबाबतची जागरुकता आधोरिखित केली आहे.  त्यामुळे सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती बनली आहे.