पुणे पुण्यातील स्टार्टअप कंपनीकडून फेसबुकवर अँप चोरीचा दावा editor Feb 9, 2021 0 सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेलं ॲप म्हणजे फेसबुक. आणि याच फेसबुक वर पुण्यातील एका कंपनीने अँप चोरीचा दावा केलाय.