फडणवीसांची अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या पाठिंब्यावर फलंदाजी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी यांची अटक आणि कंगना रानौत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून जोरदार टीका केली. खून करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्याला शिक्षा…