Browsing Tag

Faraaz Khan

अभिनेता फराज खान याचे निधन 

मुंबई : ‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या लोकप्रिय चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज 4 नोव्हेंबर निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.…