बाळासाहेब थोरातांची भाजपवर सडकून टीका
भाजपला शेतकऱ्यांची जिरवायची आहे, म्हणूनच परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तान पेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश…