नगर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळ्याचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल अखेर सादर
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या फॉरेन्सिक ऑडिटचा सुमारे 1000 पानाचा अंतिम अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्यात आला आहे यात संशयत कर्ज प्रकरणाच्या तपासणीत संचालक मंडळ कर्ज शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांची समिती व…