Uncategorized तंबाखू विक्रेत्याची २० लाखांची फसवणूक editor Feb 8, 2022 0 फ्लॅट खरेदीत तंबाखू विक्रेत्याची २० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली असून या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.