या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये मैत्रीचं सेलिब्रेशन
'सारेगमप लिट्ल चॅम्प्स' नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न…