महाराष्ट्रामध्ये सायकल रॅली द्वारे गड किल्ले पाहण्याची मोहीम सुरु
संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ल्यांना सायकल मोहीमेद्वारे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याच्या हेतूने या सायकलवारीचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी सतीश नाना सातव व डॉक्टर मगर यांनी दिली. सायकल रॅली द्वारे…