गांजा डेपो येथील शासकीय कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य
सामाजिक कार्यकर्ते राहुल बटावकर यांनी अनेक वेळा येथील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना तोंडी तक्रार देऊन तसेच वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेता फक्त आश्वासन देऊन संबंधितांकडून बोळवण केली जात आहे.