Browsing Tag

Gawthi Katya

गावठी कट्यासह तरुण ताब्यात

शहर पोलिसांनी साईबाबा मंदिराजवळ एका तरुणाचा पाठलाग करून त्याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले . दीपक जाधव ( श्रीरामपूर ) असे आरोपीचे नाव आहे .