Browsing Tag

ghar ghar langar seva

घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा सन्मान

कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला.