सेनेत गट तट संपलेले असताना व हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?
नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत. शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे. शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती.