पानसरे यांच्या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख
आमचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे. यामुळं महाराजांचा अपमान होत आहे तसेच आमच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे सदर पुस्तक काँगेस अध्यक्ष किरण काळे यांनी वाटू नये असा सल्ला शिवराष्ट्र सेनेच्छा वतीने देण्यात…