जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण
ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूअभिलेख कार्यालयाच्या आवारात उपोषण चालू केले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…