जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांतिदिनी माजी सैनिकांचे तपोवन रोडला वृक्षरोपण
माजी सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांती दिनाचे औचित्य साधून तपोवन रोड, हर्षवर्धन नगर येथे वृक्षरोपण अभियान राबविले. ओपनस्पेस मधील लक्ष्मीमाता मंदीर परीसरात वड, पिंपळ, बेल, लिंब, जांभळ आदी 31 झाडांची लागवड करण्यात…