आई विरोधात बाप – लेक एकत्र
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ग्रामपंचायतीचे एक वेगळेच वातावरण पाहायला मिळालं आहे. इथल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचं एक…