वर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग
'धूम' च्या चौथ्या सीझनचे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. सिनेमाच्या पहिल्या फ्रेंचायझीमध्ये जॉन अब्राहम, दुसर्या हृतिक रोशन आणि तिसऱ्यात आमिर खानने जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केले. आता 'धूम 4'…