Browsing Tag

India

ईव्हीएम पडताळणीसाठी वाढले अर्ज; थोरात, लंके, शिंदे यांच्याकडूनही आज अर्ज दाखल!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांची संख्या वाढत आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कर्जत- जामखेडमधील भाजपचे उमेदवार, माजी मंत्री राम शिंदे आणि पारनेर मतदारसंघातील…

मागे बसलेल्यांना आता हेल्मेटसक्ती!

महाराष्ट्र : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाई करण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना दिला. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित आदेश काढण्यात आला. त्यामुळे दुचाकीस्वारांना…

मतदानासाठी साडेसात हजार बाटल्यांतून म्हैसूर शाईचा पुरवठा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३७६३ मतदान केंद्रांवर ७ हजार ५२६ शाईच्या बाटल्या लागणार आहेत. मतदान केल्याची ओळख दर्शविणारी ही म्हैसूर शाई जिल्ह्यातील ३७ लाख ६० हजार ५१२ मतदारांच्या बोटांवर लागणार आहे. प्रत्येक मतदान…

एकमेकांविरोधात बंडखोरी करू नका; राज्यपातळीवर मतभेद मिटवा!

महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांतील १० ते १२ जागांवरील वादावर अजून तोडगा निघू शकलेला नाही. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा शाह यांनी राज्यपातळीवर मतभेद मिटवून लवकरात…

शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने; संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे…

मतदानासाठी ही १२ पुरावे ग्राह्य

अहिल्यानगर : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्रासह १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

ठाकरे सेनेकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर : उद्धव ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात नेवाशामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिन्ही आमदारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे.…

ओडिशावर संकट; आज रात्री ओडिशात धडकणार ‘दाना’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरातून उठलेले चक्रीवादळ 'दाना'ने वेग घेतला आहे. भारतीय हवामान विभागानुसार ते ताशी १८ किमी वेगाने ओडिशा किनारपट्टीकडे सरकत आहे. बुधवारी सायंकाळी ते पारादीपपासून ४६० किमी, तर सागर बेटापासून ५०० किमी दूर होते. दाना २४ ऑक्टोबरच्या…

महायुतीला ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी!

लोकसभेला महायुतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यापासून धडा घेत त्यांनी विधानसभेपूर्वी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. मध्यप्रदेशात भाजपला या योजनेमुळे ४० लाख मतांचा फायदा झाला. त्यामुळेच ती योजना महायुतीने कॉपी केली.…

जिल्ह्यात ५०० तृतीयपंथी मतदार; पण केवळ २०१ जणांनीच केली नोंदणी

अहिल्यानगर : मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथी व्यक्तींचा स्त्री- पुरुषांप्रमाणे मुख्य प्रवाहात समावून घेण्यासाठी, व्यक्ती म्हणून हक्क, अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु तृतीयपंथी नागरिकांमध्ये मतदार नोंदणी व मतदानाबाबत जागृतीचा…