Browsing Tag

india government ban international flights to UK

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबर पर्यंत रद्द

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत.  येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.