Browsing Tag

India

बॉर्डर २ च्या चित्रीकरणास सुरुवात!

मनोरंजन : दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या 'बॉर्डर' या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. आता 'बॉर्डर'च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा ताफा या…

२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या

नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये नोकऱ्यांसाठी एकूण सात कोटी अर्ज प्राप्त झाले असून, त्यात महिलांची संख्या २.८ कोटी आहे. २०२३ च्या तुलनेत महिलांच्या श्रमशक्तीतील भागिदारींत २० टक्के वाढ झाली आहे. रोजगार पोर्टल 'अपना डॉट कॉम' ने जारी केलेल्या…

सूर्याच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘रेट्रो’

सूर्या आणि दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांच्या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. या चित्रपटाला 'रेट्रो' असे नाव देण्यात आले. यामध्ये सूर्यासोबत पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत दिसेल. हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचा…

आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : सन १९९१ मध्ये नवे आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाचा कायापालट करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील इमर्जन्सी…

थंडीत घट; पुढील तीन दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा!

अहिल्यानगर : शहराचे तापमान आठवड्यांपूर्वी 4.4 तीन अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले होते. त्यानंतर मात्र ९ डिसेंबरपासून तापमानात वाढ होत गेली. गुरुवारी (२६ डिसेंबर) शहराचे तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने…

‘पुष्पा २’ची लांबी २० मिनिटांनी वाढणार!

मनोरंजन : 'पुष्पा २'ची लांबी २० मिनिटांनी वाढणार 'पुष्पा २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा २' बघायला प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी झाली. अशातच 'पुष्पा २'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची.…

तमन्ना भाटियाने दिले ‘ओडेला २’चे सरप्राईज !

मनोरंजन : तमन्ना भाटिया सध्या 'ओडेला २' मध्ये काम करत आहे, जो २०२१च्या हिट 'ओडेला रेल्वे स्टेशन'चा बहुप्रतीक्षित सिक्वेल आहे. अशोक तेजा. दिग्दर्शित या चित्रपटाने यापूर्वीच चांगलीच पसंती मिळवली आहे. तमन्ना नागा साधूच्या भूमिकेत आहे. दरम्यान,…

कॅटरिनाच्या सुंदर केसांचं गुपित काय?

मनोरंजन : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. कॅटरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. सासू आपल्या लाडक्या सुनेची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कॅटरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा…

रजनीकांतचा ‘जेलर २’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला!

मनोरंजन : रजनीकांतने २०२३ मध्ये बऱ्याच दिवसांपासून जेलर सिक्वेवलची दिलीपकुमारसोबत काम केले. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती, जो आजपर्यंतच्या तामिळ चित्रपटातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. रजनीकांत सध्या लोकेश कनगराज दिग्दर्शित…

गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यास प्राधान्य देणार; राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ आणि…