खंडेरायाच्या जेजुरी गडावर “चंपाषष्ठी” उत्सवास प्रारंभ
महाराष्ट्रच लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं, पूजलं जातं.. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो.. तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव... खंडेरायाच्या गडावर घटस्थापन करुन साज-या होणा-या…