nagar पद्मश्री पोपटराव पवारांसह शंभरहून अधिक जणांचे नोंदवणार जबाब . editor Nov 20, 2021 0 आग लागली तेव्हा या ठिकाणी पदमश्री पोपटराव पवार घटनास्थळी उपस्थित होते म्हणून त्यांच्यासह शंभरहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले जाणार आहे .