Browsing Tag

kachraa

महापालिका आवारातच कचऱ्याचे साम्राज्य 

सावेडी, उपनगरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून नवरात्रोत्सवाच्या काळात रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग झाले. घंटागाडी कचरा टाकणारे नागरिक कचरा गोळा करून घंटागाडी ची वाट पाहत आहे. पण गाड्या बंद झाल्याने कचरा कुठे टाकणार…