आदित्य ठाकरे यांना नगरमधील कार्यकर्त्याचे थेट प्रतिआव्हान
आदित्य ठाकरे यांनी मुंबई चेंबुर मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. यासाठी ठाकरे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवून निवडणुकीला सामोर येण्याचे खुले आव्हान दिले. यावर शेळके यांनी आदित्य ठाकरे…