कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन
कल्याणरोड परिसरात प्रथमच लेडीज जिमचा शुभारंभ झाला आहे.यामुळे शहरातील महिलांना आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.जी के लेडीज फिटनेस या जिम मध्ये अत्याधुनिक अश्या सुविधा आहेत. निलमताई खंडागळे यांनी जिम सुरु करून महिलांना…