करीना कपूर खान वर गुन्हा दाखल करा .
प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने, गरोदर महिलांसाठी "करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल" या नावाने पुस्तक काढले आहे. या पुस्तकात तिने गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स आणि उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या पुस्तकाच्या नावात, ख्रिस्ती…