बर्गेवाडी येथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन
कर्जत नगर पंचायत अंतर्गत जुन्या प्रभाग क्रमांक 2 या बर्गेवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके यांच्या अथक परिश्रमातून नगर पंचायतचा कार्यकाळ संपत…