ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन.
अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा लिखित प्रकाशक जरनॉट बुक्सच्या मुख्यपृष्ठावर प्रेग्नेंसी बायबल म्हणून प्रकाशित पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीचे निवेदन ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले