Browsing Tag

krutdnyat award

परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धयांना कृतज्ञता पुरस्कार 

कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.