Browsing Tag

lanka meenar

भारतातील ‘या’ मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही….

भारतात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आहे. येथील समाज वेगवेगळ्या रिती-रिवाजांचं पालन करतो. त्यासोबतच काही अजब मान्यताही मानल्या जातात. त्यांबाबत वाचल्यावर कुणीही चक्रावून जाईल. अशीच एक मीनारशी संबंधित अजब मान्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार…