Browsing Tag

Leftnant

पुण्यातील अनिकेत साठे भारतीय लष्करात लेफ्टनंट अधिकारी

यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं’, हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या  अनिकेत साठे  याने.   नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र…