Browsing Tag

LEXICON GROUP

उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांमध्ये नेतृत्वाबरोबरच विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.