Browsing Tag

maharashtra

गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर

अहिल्यानगर : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. मरंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन…

वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली

नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ शहरासह उपनगर भागातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते प्रमुख उपस्थितीमध्ये…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन करुन नागरिकांना आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी…

निरंकारी मिशनचा ७७ वा वार्षिक संत समागम १६ पासून

नगर-   सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन छत्रछायेखाली निरंकारी मिशनच्या वतीने तीन दिवसीय ७७ वा वार्षिक निरंकारी संत समागमचे भव्य आयोजन  आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे दि. १६ ते १८ नोव्हेंबर पर्यंत…

राजकीय नेते घरोघरी, मतदारांची पर्यटनवारी

अहिल्यानगर : रविवारचा मुहुर्त साधून मतदार बाहेरगावी गेले. अनेकजण अजुनही दिवाळी सुटीच्या मूडमध्ये आहेत. एकीकडे उमेदवार घरोघरी जात आहेत, तर मतदार बाहेरगावी गेल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनी रविवारी मात्र चांगलाच गाजवला.…

सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन

अहिल्यानगर - मौजे बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नं.८७/१अ. पैकी क्षेत्र २ हेक्टर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे. ती जागा मनपा ने घ्यावी व ती जागा पडिक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे १५० कुटुंब…

आदर्श गाव हिवरेबाजार राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा!

अहिल्यानगर - हिवरेबाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारद्रीय व स्थलांतर थांबले आणि पाणी, माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे म्हणून हिवरेबाजार हे…

निवडणूक लढणार नाही : जरांगे पाटील

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसांपासून जरांगे पाटील निवडणुकीत समीकरण कसे…

शेवटच्या क्षणी निर्णय बदलून, नगर-श्रीगोंद्यामध्ये ठेवले बंड कायम!

अहिल्यानगर : अहमदनगर व श्रीगोंदा मतदारसंघात मविआ नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात अपयश आले. श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात…

कोतकर परिवाराने घेतली उमेदवारी मागे!

अहिल्यानगर : नगर शहर विधान सभा निवडणूकीतून कोतकर परिवाराने माघार घेतली आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोतकर हे विधान सभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्यानंतर…