कवयित्री शर्मिला गोसावी यांना ‘अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला’ पुरस्कार प्रदान
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी बरोबरच साहित्यिक कार्यात शब्दगंधचे योगदान मोठे असुन चळवळीच्या संस्थापक सदस्या म्हणुन शर्मिला गोसावी यांचे कार्य विस्तारत जाणारे आहे, त्यामुळेच त्यांचा गौरव करतांना आनंद होत आहे, असे मत अभिनव खान्देश परिवाराचे…