Browsing Tag

mahatma phule balsangopan kendra

महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे वटवृक्षात रूपांतर व्हावे. – पं. स. सदस्य बाळासाहेब सोनवणे.

महात्मा फुले बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून काशिनाथ चौघुले यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी केले.