उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश!!!!!
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून 'मातोश्री' वर शिवसेनेत अधिकृतपणे दाखल झाल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा…