अमेरिकेत आढळला ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण
देशासह जगातील कोरोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. तसेच, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचेही म्हटले आहे. यातच, आता अमेरिकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी…