नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण
अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने हॉकी स्टिकने या महिलेला मारहाण केली असून, जखमी झाल्यामुळे या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,