अहमदनगर मनपा, पोस्ट – आयुक्तांच्या दालनासमोर मुक्काम
काँग्रेसच्या ऑक्सीजन बेडच्या मागणीसाठी उत्तर नसणारे मनपा आयुक्त शंकर गोरे काल रात्री उशिरापर्यंत अखेर स्वतःच्याच कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पदाधिकारी यांनी देखील चिकाटी सोडली नाही. रात्री सुमारे नऊ…